New Ration Card Documents | रेशनकार्ड काढण्यासाठी ही कागदपत्रे लागतात

0

New Ration Card Documents : रेशन कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. विविध योजनांच्या वेळी पुरावा म्हणून रेशनकार्ड मागितले जाते. रेशनकार्डच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना दिला जातो. 

 

Ration Card Maharashtra  रेशनकार्ड असले की नवनवीन फायदे कुटूबांना मिळत असतात. त्यासाठी रेशनकार्ड असणं आवश्यक आहे. Ration Card Documents Marathi देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळते. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात रेशनकार्डचा वापर होताना दिसतो.

 

कोरोना काळात तर मोदी सरकारने रेशनकार्डद्वारेच देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन उपलब्ध करुन दिले होते. रेशनकार्डमुळे स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळतेच, त्यासोबतच सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो. याकरिता आपल्याकडे रेशनकार्ड असणं आवश्यक आहे. रेशनकार्ड कसे काढायचे व कोणती कागदपत्रे लागतात याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

 

रेशन कार्डसाठी कोण अर्ज करु शकतो?

प्रत्येक भारतीय नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतो.

18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश पालकांच्या रेशनकार्डमध्ये केला जातो. (Ration Card Documents List in Marathi)

18 वर्षांवरील नागरिक स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताे.

 

रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता. मात्र, दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार. यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला सादर करावयाची आहे. (Ration Card Documents List)

 

कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स तुम्हाला जमा करावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.