50 हजार कर्जमाफी ची दुसरी व तिसरी यादी प्रकाशित Niyamit 50 Hajar Karjmafi List

0
  1. नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे 50 हजार रुपये अनुदानाची दुसरी व तिसरी यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

 

loan waiver : खूप शेतकरी rs.50000 प्रोत्साहन अनुदानाची – कर्जमाफीच्या यादीची वाट पाहत होते.  यापूर्वी 50000 कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची दुसरी यादी देखील यापूर्वीच प्रकाशित झाली आहे.

उर्वरित महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफी च्या दुसऱ्या यादीची वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे कर्जमाफीस  पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल loan waiver portal वर अपलोड करण्यात आल्या आहेत.

कर्जमाफीची दुसरी व तिसरी  यादी येथे पहा

 

कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या  शेतकऱ्यांनी वेळेत आपले आधार केवायसी करून घ्यावी. आपल्या गावातील सीएससी सेंटर वर आधार ओटीपी किंवा thanb impression  देऊन आपले आधार वेरिफिकेशन करावे.

 

आधार व्हेरिफिकेशन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येईल. या रकमेतून बँकेने कुठल्याही प्रकारची वसुली करू नये अशा प्रकारच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

कर्जमाफीची दुसरी व तिसरी  यादी येथे पहा

Leave A Reply

Your email address will not be published.