Old land Record Check
सर्वप्रथम https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जावे लागेल
- त्यानंतर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
- जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकतात.
- पण जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून Registration करावे लागेल
- Registration करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील.