PDF Voter List : आपल्या गावाची मतदान यादी मोबाईलवर पहा

0

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022

सरकारमार्फत गावानुसार नवीन मतदान यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. आज आपण या लेखांमध्ये आपल्या गावची नवीन मतदान यादी मोबाईल वरती कशी पाहायची ? याविषयी माहिती पाहणार आहोत.

मतदान कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. कधी-कधी असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा फाटून जाते. मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना शासनाकडून या अगोदरच देण्यात आल्या आहेत.

आपल्या गावाची मतदान यादी येथे पहा 

मतदान यादी मोबाईल वरती कशी पाहायची ?

1) प्रथम तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.

2) क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

3) आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

5) त्याखाली तुमचा जो मतदार संघ आहे तो निवडून घ्यायचा आहे.

6) नंतर तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे.

7) एक कॅपच्या कोड दिलेला असेल तो कॅपच्या कोड तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये टाकायचा आहे.

8) सर्वात शेवटी तुम्हाला Open PDF या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.

 

PDF Viewer

 1) expert pdf

2) adobe pdf pro

3) acrobat professional

आपल्या गावाची मतदान यादी येथे पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.