PM Awas Yojana 2023 | पीएम आवास योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

0
PM Awas Yojana 2023: प्रत्येकाचं हक्काचं घर असावं, यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली होती. 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे सरकारचे उद्दिष्ट आहे. मोदी सरकारने पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे ठरविलेले आहे.
आजही अनेक कुटुंबांना हक्काची घरे नाहीत. ही महत्त्वाची बाब लक्षात आल्याने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2024 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. केवळ पंतप्रधान आवास योजना ग्रामीणचा कालावधी वाढवला आहे. शहरी भागाचा कालावधी वाढवलेला नाही. (pm awas yojana maharashtra )
या योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. (pm awas yojana 2023 list) योजनेस मुदतवाढ दिल्याने निर्धारित लक्ष्य 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल, असं सांगण्यात आले आहे.
सध्या प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे. pm awas yojana list जे लोक पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे आणि अजूनही योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येतो. चला तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घेऊ या..
Leave A Reply

Your email address will not be published.