Pm Awas Yojana Online Apply

पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा 👉 pmaymis.gov.in
होमपेजवर सिटीझन असेसमेंट पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
आता, झोपडपट्टीवासीयांसाठी पर्याय आणि फायदे तीन घटकांखाली दिसून येतील.
तुमच्या पात्रतेनुसार पर्यायांवर क्लिक करून पीएम आवास योजना ऑनलाईन अर्ज व्यवस्थितपणे भरा.
यानंतर, 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि आधार कार्डनुसार नाव टाका आणि चेक बटणावर क्लिक करा.
सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.