Pm Kisan kyc List
पीएम किसान केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची यादी कशी बघावी
- सर्वप्रथम पीएम किसान सम्मान निधि योजना असो गुगल मध्ये सर्च करा
- पीएम किसान सम्मान निधि योजना च्या ऑफिशिअल वेबसाईट दिसेल.
- येथे बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायांमध्ये तुम्ही आपल्या नोंदणीची स्थिती चेक करू शकता.
- तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना च्या वेबसाईट वरती पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देखील अपलोड केलेल्या आहेत.
- बेनिफिशियरी लिस्ट या पर्याय वरती क्लिक करून तुम्ही 13 वा हफ्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बघू शकता.