PMAY Gharkul Yadi 2023 | नवीन घरकुल यादी आली, एका क्लिकवर डाऊनलोड करा

0

Gharkul Yojana List 2023 : प्रत्येकाला आपले घर चांगले असावे असे वाटते. यासाठी सरकारने पीएम आवास योजना सुरु केली आहे. 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे दिले जाणार आहे. आजही हक्काच्या घरांपासून अनेक कुटुंबे वंचित आहेत, त्यांना हक्काच्या घर मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

या योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये दिले जातात. योजनेस मुदतवाढ दिल्याने निर्धारित लक्ष्य 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल. या योजनेबाबत पुन्हा आनंदाची बातमी समोर आली आहे. (Gharkul Yadi 2023)

 

पीएम आवास योजनेतून ग्रामीण भागात आतापर्यंत 13.14 लाख पक्की घरे बांधली असून, उर्वरित 5.61 लाख घरे बांधण्याचे काम अजून बाकी आहे. या योजनेचा वेग वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सरूच आहे. घरकुल योजनेची नवीन यादी आली आहे. (Gharkul Yadi Maharashtra)

नविन घरकुल यादी येथे पहा 

pm awas yojana list 2023 पीएम आवास योजनेची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी तुम्ही मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. (Gharkul Yadi 2023) यादी डाऊनलोड कशी करायची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..

Leave A Reply

Your email address will not be published.