Post Office Scheme 2023: आजकालच्या युगात गुंतवणूक करणे ही अतिशय महत्वाची बाब बनली आहे. आपण आज केलेली गुंतवणूक भविष्यात कधी, कशी कामी पडेल हे सांगता येत नाही. गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुमच्यासाठी गुंतवणूकीचा सुरक्षित आणि खास पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस आहे.
post office scheme पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे चांगले परतावा मिळणे. याच धर्तीवर पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यातून तुम्हाला उत्तम परतावा तर मिळेलच शिवाय पैसेही सुरक्षित राहतील. post office scheme in marathi
पोस्ट ऑफिसची योजना म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी योजना होय. या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 5.8 टक्के व्याज मिळेल. तसेच या योजनेत तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. जर तुम्ही महिन्याला 5 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला दहा वर्षांनंतर, 5.8 टक्के व्याजदराने 8,14,481 रुपये मिळतील. (Post Office Investment Scheme in Marathi)
तुम्ही देखील गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. post office rd scheme in marathi जर तुम्ही या पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला निश्चित व्याजदराच्या आधारे परतावा दिला जातो. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. post office investment scheme
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत जोखीम खूपच कमी आहे आणि परतावा चांगला मिळतो. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा वय 19 वर्षे असणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी हीच खास गुंतवणूकीची योजना होते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढे नक्की शेअर करा.