PVC Adhar Download

असे काढा पीव्हीसी आधार कार्ड

सर्वप्रथम UIDI च्या https://uidi.gov.in या वेबसाईटवर जा.

माय आधार टॅब अंतर्गत आधार पीव्हीसी ऑर्डर पर्यायावर क्लिक करा.

आपले आधार कार्ड नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी नंबर किंवा ईआयडी नंबर टाका. सुरक्षा कोडची नोंद करा.

आपल्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यासाठी सेंड ओटीपी बटणावर क्लिक करून ओटीपी टाका.

नियम आणि अटीच्या ऑप्शन निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

आपले आधार कार्डचा प्रीव्ह्यू तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यावर 50 रुपयांचे पेमेंट करुन क्लिक करा.

जर तुमचा मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्डचा प्रीव्ह्यू उपलब्ध होणार नाही.

हे पीव्हीसी आधार कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे मिळून जाईल.

अशाप्रकारे तुम्ही पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.