ration card documents required नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) विहित नमुन्यातील अर्ज
2) अर्जदार यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र
3) आधार कार्ड
4) मतदान ओळखपत्र
5) पासपोर्ट
6) सरकारद्वारे जारी केलेले ओळखपत्र
7) ड्रायव्हिंग लायसन्स
8) पॅन कार्ड
9) उत्पन्नाचा दाखला
10) वीज बिल
11) गॅस कनेक्शन बुक
12) टेलिफोन बिल
13) बँक स्टेटमेंट किंवा पासबुक
14) भाडेकरार