Take a fresh look at your lifestyle.

Aadhar Instant Loan: पैशांची अडचण असेल तर काळजी नको; आधार कार्डच्या मदतीने घ्या तातडीने लोन

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Aadhar Instant Loan आधार कार्ड (Aadhar Card) आज एक महत्वाचा पुरावा आहे. सरकारी योजना, बँकांचे व्यवहार किंवा इतर महत्त्वाची कामं आज आधारकार्ड शिवाय पूर्ण होत नाहीत. मात्र आधारकार्डच्या मदतीने तुम्ही कर्जही सहज मिळवू शकता. याबाबत माहिती घेऊयात.

🔥अखेर दहावीचा निकाल जाहीर; 10वीच्या निकालातही मुलींचच वर्चस्व; इथं पाहा रिझल्ट

कधीकधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत, वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हा एक अतिशय सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पैशांची व्यवस्था करू शकता. अशावेळी आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना आधार कार्डवर सहजपणे कर्ज देतात.

रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य; भाजप नेत्याचा टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”

क्रेडिट स्कोअर चांगला असावा

कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) नीट तपासा. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर त्याला सहज कर्ज मिळते. यासोबतच बँक अशा परिस्थितीत कमी व्याजदरही आकारते. आजकाल बहुतेक मोठ्या बँका आणि वित्त कंपन्या KYC नंतर वैयक्तिक कर्ज सहजपणे मंजूर करतात. आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा.

Best offer – दररोज फक्त 178 रूपये वाचवा आणि घरी न्या New Maruti Alto 800

आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज

  1. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
  2. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपवरही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
  3. यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP मिळेल.
  4. त्यानंतर वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडा.

फक्त ३० हजारात सुपर स्पोर्ट्स बाईक घरी घेऊन जा, मिळेल फास्ट स्पीड आणि जबरदस्त स्टाईल

5. पुढे कर्जाची रक्कम भरा.

6. यानंतर, तुमची सर्व आवश्यक माहिती भरा.

7. येथे तुम्ही तुमची जन्मतारीख, पत्ता इत्यादी इतर माहिती भरा.

8. यानंतर आधार आणि पॅन सारख्या आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करा.

9. शेवटी आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर बँक तुमच्या तपशीलांची पडताळणी करेल.

10. यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.