Take a fresh look at your lifestyle.

कर्जदारांसाठी मोठी बातमी, तुमच्या कर्जाचे EMI पुन्हा एकदा महागणार?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सामान्य नागरिक आधीच महागाईने त्रस्त आहेत. अशातच, महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महाग होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक 8 जून रोजी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. यावेळी रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

खुशखबर! Google Pay या युजर्सच्या खात्यात 201 रुपये ट्रान्सफर करणार, अशी करा प्रोसेस

गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे. त्याशिवाय आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक EMI भरावा लागणार आहे. calculate emi on home loan

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर खासगी आणि सरकारी बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. त्याच्या परिणामी आता कर्ज महागली आहेत. calculator emi home loan

रेशन दुकानदारांसाठी मोठी बातमी! दुकानदारांना आता ‘ही’ गोष्ट करता येणार नाही; सरकारचे नवे नियम वाचाच

कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँकेनं केलेली व्याजदरातील कपात मागे घेण्याच्या प्रक्रियेला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. loan emi calculator home

चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आलेलं रशिया-युक्रेन युद्धाचं संकट, त्यानंतर उसळलेला महागाईचा भडका यामुळे व्याजदरात दोन वर्षांपूर्वी केलेली कपात मागे घेण्याशिवाय पर्याय नाही, असं गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आधीच स्पष्ट केलंय. येत्या काळात रिझर्व्ह बँक नेमका काय पवित्रा घेणार याकडेही अर्थतज्ज्ञ डोळे लावून बसलेयत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.