RTO ला जाण्याची गरज नाही : ड्रायव्हिंग लायसन नियमात बदल Driving Licence Online apply

0
  1. Driving License Online apply : या लेखात आपण महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे बनवायचे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, याबद्दल माहिती घेणार आहोत.

तुम्ही एजंटच्या मदतीशिवाय स्वतःहून ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. जे रस्त्यावर वाहन चालवताना खूप महत्वाचे आहे. Driving License download

यापूर्वी हा परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. ते खूप त्रासदायक होते. मात्र आता आपण घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून परवान्यासाठी Driving Licence अर्ज करू शकतो.

ड्रायव्हिंग लायसन्स साठी येथे अर्ज करा 

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी पात्रता आणि कागदपत्रे

  • भारताचा नागरिकअसणे गरजेचे आहे 
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • गीअर नसलेल्या दुचाकींसाठी पालकांच्या संमतीने वयाची सोळा वर्षे वैध आहे.
  • सध्या फक्त आधार कार्ड वरून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढू शकता. तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक केलेला असायला हवा. आधार लिंक मोबाईल वर ओटीपी च्या सहायाने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन कधू शकता. 
  • कुठल्याही शासकीय  कामासाठी ओळखीचा पुरावा, वयाचा पुरावा, द्यावा लागतो. identity proof and age proof  ड्रायव्हिंग लायसन साठी देखील या सर्व पुराव्यांसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाते. मोबाईल ओटीपी किंवा थंब द्वारे आधार व्हेरिफिकेशन Adhar Verification  केले जाते.

 

ड्रायव्हिंग लायसन साठी येथे करा ऑनलाईन अर्ज

 

रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन परवाना Driving License download नसेल व आपल्याकडून रस्त्यावर काही दुर्घटना झाल्यास आपल्याला विमा कंपनीकडून वाहनाचा विमा  Vehicle insurance मिळत नाही ही तर असेच इतरही कायदेशीर बाबींसाठी आपल्याला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वाहन परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे.

वाहन चालवण्यासाठी शासनाकडून ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्याद्वारे नागरिक घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन साठी अर्ज करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.