Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट असतानाही त्यांना अटक का केली नाही? न्यायालयाने खडसावले

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

सांगली – शिराळा, सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप पोलिसांनी राज ठाकरे यांना न्यायालयात हजर केलेले नाही. याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे विचारणा केली आहे.

VIDEO – IPL मधील आजवरचा सर्वात भारी ‘बुलेट थ्रो’ पाहिलाय का? Video पहाच

सांगली न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले असतानाही, मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने मुंबई पोलिसांना खडसावले आहे.

सोने-चांदीत मोठी घसरण; दोन महिन्यांचा नीचांक गाठला

Leave A Reply

Your email address will not be published.