SBI Home Loan : होम लोन साठी पत्रता चेक करा

0

SBI Home Loan : प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक एक घर असावं. भारतामध्ये होम लोनचे इंटरेस्ट ईतर  सर्व लोन पेक्षा कमी आहे. आपण होम लोन साठी पात्र आहोत का  ? home loan application process

 

आपल्याला बँक किती होम लोन देऊ शकते त्यासाठी खालील चार मुद्दे पहा. ( SBI Home Loan Eligibility )

 

1. तुमचं वय किती आहे 

कोणतीही व्यक्ती वयाच्या साठ वर्षापर्यंत इन्कम जनरेट करू शकते. जर तुमचं वय 18 ते 35 या वयोगटांमध्ये असेल तर तुम्ही पंचवीस वर्षे इन्कम करू शकता.  म्हणजे जर तुमचं वय कमी असेल तर त बँकेकडून जास्त कालावधीसाठी कर्ज मिळते. 

 

किती Home loan मिळू शकते येथे चेक करा 

2. तुमचे बँकिंग रेकॉर्ड

तुम्हाला किती अमाऊंट पर्यंत लोन मिळू शकतं हे तुमच्या बँकिंग रेकॉर्ड वर सुद्धा डिपेंड आहे. जर तुमचे ईतर  personal Loan, Bike Loan education loan असं कोणतंही लोन असेल तर त्याचे हप्ते तुम्ही वेळेवर भरले आहेत का. किंवा अगोदर इन कर्जाची तुम्ही परतफेड केलेली आहे का हे बँकेकडून तपासले जाते. तसेच बँकेकडून तुमचं सिबिल स्कोर देखील चेक केला जातो सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. SBI home loan Calculator वर किती लंन वर किती EMI असेल  हे तुम्ही online check करू शकता 

 

3. प्रॉपर्टी चा प्रकार 

जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेणार आहात किंवा तुमचा स्वतःचा प्लॉट आहे तो प्लॉट तहसीलदार / कलेक्टर  NA आहे की गुंठेवारी आहे हे बँकेकडून पाहिले जाते 

तसेच त्या प्रॉपर्टीचे गव्हर्मेंट व्हॅल्युएशन ची  माहिती बँकेकडून घेतली जाते. जर तुम्ही विकत घेणार असलेल्या प्रॉपर्टीची गव्हर्मेंट व्हॅल्युएशन एक कोटी असेल तर बँक मला 80 ते 90 लाखापर्यंत कर्ज देईल उर्वरित रक्कम तुम्हाला स्वतः उभी करावी लागेल. ( sbi home loan interest rate )

 

4. तुमचा इन्कम किती आहे ? 

तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला मंथली सॅलरी किती आहे ?  आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल तर बिजनेस मधून किती इन्कम जनरेट होतो हे बँक चेक करते. जर तुम्हाला 50 हजार रुपये पगार असेल तर तुम्ही 25 ते 30 हजार रुपये पर्यंत EMI भरू शकता. त्यानुसार बँक आपल्याला किती लोन द्यायचे ते ठरवते.

Leave A Reply

Your email address will not be published.