SBI Mudra Loan Application

sbi mudra loan documents required आवश्यक कागदपत्रे

 

1) अर्जदाराचा फोटो

2) आधार कार्ड

3) पॅन कार्ड

4) मतदान कार्ड

5) पासपोर्ट

6) पासबुक

7) अर्जदाराचा व्यवसायचा पुरावा (how to apply sbi mudra loan)

 

sbi mudra loan असा करा अर्ज

sbi मुद्रा लोन घेण्यासाठी https://emudra.sbi.co.in:8044/emudra या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज बटणावर क्लिक करून, अर्जात विचारलेली माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. तुमच्या अर्जाची पडताळणी करुन तुम्हाला 50,000 रुपयांचे कर्ज बॅंक खात्यावर जमा केले जाईल.