भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती, फी नाही; असा करा अर्ज : sbi recruitment online apply
sbi recruitment online apply : भारतीय स्टेट बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India Recruitment) मध्ये 1,438 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
sbi bharti भारतीय स्टेट बँकेत होणाऱ्या भरतीबाबत या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, जाहिरात, ऑनलाईन अर्ज, वयाची अट, अर्जासाठी फी, अधिकृत वेबसाईट, नोकरीचे ठिकाण अशी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
Related Posts
SBI Recruitment 2023
पदाचे नाव : सेवानिवृत्त बँक अधिकारी/ कर्मचारी (Retired Bank Officer/ Staff
एकूण जागा : 1438 जागा
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेमधील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी असावा. यामुळे यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. इतर कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही. (sbi bharti 2022-23)
पगार : पगार जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2023
वयाची अट : 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत
अर्जासाठी फी : फी नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट
http://sbi.co.in/

अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा
येथे क्लिक करा

State Bank Of India Bharti भारतीय स्टेट बँकेत नोकरी केलेल्या निवृती धारकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे देशातील निवृती धारकांना पुन्हा नोकरी करता येणार आहे. या भरतीची माहिती पुढे इतरांना अवश्य शेअर करा.