Take a fresh look at your lifestyle.

JIO latest news जिओ ग्राहकांना मोठा झटका; ‘हा’ प्रीपेड प्लॅन केला दीडशे रुपयांनी महाग

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीlatest news जिओ (Jio) ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सच्या (Reliance) जिओ ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जिओने एक प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. जिओच्या या निर्णयामुळे जिओ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ( jio prepaid plans Latest News)

Electric Cycle: डुकाटीने लॉंच केली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल; एका चार्जवर चालते ५० किलोमीटर

जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे त्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plan) बदल्यात ८९९ रुपये मोजावे लागणार आहे. हा निर्णय जिओ ग्राहकांना मोठा झटका मानला जात आहे. कारण या निर्णयामुळे जिओ ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

😱बापरे! ५ सेकंदात १०० किमीचा स्पीड! दमदार मायलेज देणारी Kia EV6 इलेक्ट्रिक कार भारतात लॉंच

टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार, जिओ हे ग्राहकांना ७४९ रुपये आणि ८९९ रुपयांचा दोन्ही प्लॅन ऑफर करत होते. या दोन्ही प्लॅनमध्ये एकसारखे प्लॅन होते. मात्र, जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ८९९ रुपयांचा प्लॅन विकत घ्यावा लागणार आहे. जिओ कंपनीने या प्रीपेडबद्दल अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे. एकंदरीत जिओ कंपनीच्या निर्णयामुळे ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना २८ दिवसांमध्ये दर दिवशी २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. हाय-स्पीड संपल्यानंतर ग्राहकांना हाय-स्पीड ६४ केबीपीएस मिळणार आहे. या प्लॅनमुळे एकूण वैधता ३३६ दिवसांची आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलची देखील सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना जिओचे काही अॅप्स देखील सब्सक्रिप्शन करण्यास मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दरदिवशी पन्नास एसएमएस आणि दोन जीबी इंटरनेट मिळणार आहे.

TVS ची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर झाली स्वस्त, फक्त ‘इतक्या’ किंमतीत खरेदी करा

Comments are closed.