Silai Machine online form : मोफत शिलाई मशीन योजना
gov.nic.in silai machine online form : सरकारच्या विविध प्रकारच्या अनेक योजना असतात. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना रोजगार संधी निर्माण व्हावी असा या योजनेचा उद्देश आहे.
Free Sewing Machine Scheme 2022 application form
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की शिलाई मशीन, पिठाची गिरणी, सोलर वॉटर हीटर अशा योजनेसाठी अर्ज मागविले जातात या अर्जांसाठी जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी प्रसिद्धीपत्रक काढले जातात.
परंतु जिल्हा परिषदेकडून निघालेल्या योजनेसाठी अर्जाचे प्रसिद्धीपत्रक नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्यापर्यंत योजनांची माहिती मिळण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ज्याद्वारे आम्ही वेळोवेळी ज्या ज्या जिल्हा परिषदेकडून अर्ज मागवले जातील त्या जिल्ह्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू.
मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन महिला चांगली कमाई करू शकते. या योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना देखील घेता येतो. या मशीनमुळे महिला कुटूंबाला चांगली आर्थिक सहायता देऊ शकते.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अटी व पात्रता
- गरीब व कष्टकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 20 ते 40 मध्ये असणं गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना देखील लाभ मिळतो.
- योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन तुम्हाला मिळते. (silai machine yojana maharashtra )
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- आयकर प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)