flour mill and Silai Machine zp yojana Application जिल्हा परिषद योजना अर्ज

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.वेळोवेळी प्रसिद्धीपत्रक काढून जिल्हा परिषदेमार्फत अशा प्रकारच्या योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले जातात.

 

प्रत्येक विभागाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज मागविले जातात. जसे की बऱ्याचदा हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून घेतले जातात.  काही जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन अर्ज देखील मागविले जातात. जसे की पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत.

 

पिठाची गिरणी, शिलाई मशीन अर्ज नमुना येथे बघा.