solar energy renewable : आता चिंता मिटली – पंचवीस वर्ष लाईट बिल येणार नाही – सोलर बसविण्यासाठी बँकेकडून कर्ज
solar energy renewable : नमस्कार मित्रांनो, महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे अशातच लाईट बिलाचा खर्च देखील खूपच वाढला आहे त्यामुळे लाईट बिल झिरो करण्यासाठी तुम्ही आपल्या घरावरती सोलर पॅनल बसू शकता सोलर पॅनल solar energy renewable बसवण्यासाठी बँकेकडून आता खरच देखील उपलब्ध होत आहे
types of solar energy : सोलर पॅनल बसवल्यामुळे आपल्याला 25 वर्षांपर्यंत लाईट बिलाचा खर्च येत नाही. कारण सोलर पॅनल जवळपास 25 वर्षांपर्यंत टिकते. सोलर पॅनल टिकाऊ व मजबूत असल्यास आपल्याला बरेच वर्ष कुठलाही खर्च येत नाही.
bank loan for solar : सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न देखील निर्माण होतो परंतु मित्रांनो आता हा प्रश्न सुटणार आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र सोलर उपकरणांसाठी कर्ज पुरवणार आहेत तसेच शासनाकडून देखील घरावर सोलर बसवण्यासाठी 40% अनुदान दिले जाते.
कोणत्या उपकरणांसाठी मिळणार कर्ज
- सोलर वॉटर हीटर solar water heater
- छतावरी सोलर rooftop solar
- सोलर पंप सेट solar pump
सोलर उपकरणांसाठी कर्ज मिळण्यास कोण आहेत पात्र
- शेअर क्रॉपर्स / भाडेकरू शेतकरी
- अल्प व सिमांत भूधारक शेतकरी
- कृषी उद्योजक
Let's take our first to save ourselves from the dark future step by switching things to solar energy with Bank of Maharashtra loans for solar equipment. #EnergyConservationDay
Click to know more: https://t.co/nS4ia8eIAR#BankofMaharashtra #mahabank #energyconservation pic.twitter.com/DzCg0jR2s8
— Bank of Maharashtra (@mahabank) December 14, 2022