तुम्ही बँक लोन साठी पात्र आहात का : Steps to Maintain a Good CIBIL Score

0
  1. Bank Loan : प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते की स्वतःचे घर, गाडी-बंगला असावा.मोठे आर्थिक व्यवहार Financial transactions करण्यासाठी जसे की प्रॉपर्टी property खरेदी करणे, गाडी घेणे यासाठी मोठ्या रकमेची गरज असते. 

आज नाहीतर उद्या प्रत्येकाला लोन घ्यायचे आहे Loan For Home And Business. कुणाला गाडी Car Loan घ्यायची आहे तर कुणाला घर घ्यायचे आहे. असे व्यवहार करताना सर्व रक्कम आपण कॅश Cash Deposit भरत नाही. यासाठी नक्कीच आपल्याला लोन काढावे लागते. 

कुठलेही लोन घेण्यासाठी आपले सिबिल स्कोर CIBIL score चांगले असावे लागते. सिबिल स्कोर चांगले असेल तर आपल्या कर्ज फेडण्याच्या ऐपतीप्रमाणे कुठलीही बँक सहज कर्ज उपलब्ध करून देते. Bank Loan Eligibility

 

कर्ज मिळवण्या आगोदर सिबिल चेक करा  

सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय 

 

5 Important Steps to Maintain a Good CIBIL Score

  • आपल्याकडे चालू असलेल्या कर्जाचे हप्ते EMI  वेळेवर भरणे. ( Loan EMI )
  • एकाच वेळी वेगवेगळी कर्ज घेण्यापेक्षा  एक किंवा दोन ठिकाणाहून कर्ज घेऊन ते वेळेवर भरत राहणे कधीही योग्य आहे.
  • क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरणे. (Credit Card EMI)
  • आपला क्रेडिट रिपोर्ट व सिबिल स्कोर Cibil score नियमित चेक करा 
  • आपल्या क्रेडिट कार्डची Credit card Limit संपूर्ण लिमिट वापरू नये.

आपला सिबिल स्कोर येथे चेक करा

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.