मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक : सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर येथे पहा sukanya samriddhi yojana calculator

0

sukanya samriddhi yojana calculator : मुलीच्या भविष्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी सुकन्या समृद्धी योजना नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.

जर तुम्हाला मुलीच्या भविष्याची चिंता सतावत असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूक करू शकता.

 

  • पात्रता काय लागते ?
  • अर्ज कुठे करावा ?
  • किती रुपये भरल्यावर किती रुपये मिळतात ?

 

याची माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी sukanya samriddhi yojana  दहा वर्षापेक्षा लहान मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडले जाऊ शकते. जास्तीत जास्त दोन मुलीच्या नावावर पालक खाते उघडू शकतात. जर तीन मुलींपैकी दोन मुली जुळ्या असतील तर तिन्ही मुलींच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडले जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजना किती पैसे मिळणार येथे पहा 

सुकन्या समृद्धी योजना sukanya samriddhi yojana ( ssy Account ) चे खाते उघडण्यासाठी तुम्ही आपल्याजवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे खाते उघडू शकता.

आवश्यक कागदपत्रे – पालकाचे ( आई वडील ) आधार कार्ड झेरॉक्स, मुलीचा पासपोर्ट साईज फोटो, मुलीचे आधार कार्ड (असल्यास )

 

सुकन्या समृद्धी योजना काय आहे sukanya samriddhi yojana calculator

 

  1. सुकन्या समृद्धी योजना चे खाते कमीत कमी दोनशे पन्नास रुपये भरून सुरू करता येईल.
  2. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख  रुपये प्रतिवर्ष  गुंतवणूक करू शकता.
  3. मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  4. खाते उघडण्याच्या तारखेपासून  14 वर्षापर्यंत पैसे भरणे आवश्यक आहे.
  5. मुलगी 18 वर्षे झाल्यानंतर तुम्ही काही रक्कम काढू शकता.
  6. मुलीच्या 21 वर्षांनंतर सुकन्या समृद्धी योजनेची सर्व पैसे मिळतील.

 

सुकन्या समृद्धी योजना किती पैसे मिळणार येथे पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.