Sukanya Samriddhi Yojana investment calculator

सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६% व्याज देत आहे. सुकन्या समृद्धी योजना मध्ये मिळणारे व्याज हे कमी जास्त होऊ शकते. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर किती रुपये मिळतील हे पाहण्यासाठी खाली सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर दिले आहे तेथे क्लिक करून आपल्याला किती रुपये मिळतील ते चेक करा.

 

पोस्ट ऑफिस किंवा बँकेत त्याचे खाते 21 वर्षांसाठी उघडले जाते, परंतु 15 वर्षात तुम्ही जी काही ठेव ठेवता, त्यावरील व्याज 21 व्या वर्षापर्यंत जोडत राहते. 21 वर्षांनंतर, तुमच्या मुलीला एकूण ठेव आणि एकूण व्याजासह जमा झालेली रक्कम मिळते. तुम्ही मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी पैसेही काढू शकता.

 

सुकन्या समृद्धी योजना कॅलक्युलेटर येथे पहा