तलाठी भरती २०२२ -23 उपलब्ध जागा

७ डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करुन राज्यामध्ये तलाठी आणि महसूल मंडळ अधिकारी अशा पदांच्या 3628 पदाचे निर्मिती करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पदे निर्मीती केली जाणार आहे ते पहा  तलाठी पद भरतीसंदर्भात 2014 मध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या माध्यमातून 2018 मध्ये जो अहवाल सादर करण्यात आलेला होता या अहवालाच्या अधीन राहून या ठिकाणी राज्यांमध्ये 3110 तलाठी व 518 मंडळाधिकारी असे एकूण 3628 पद निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे.

सविस्तर माहितीसाठी Gr वाचा