tar compound yojana maharashtra | शेतकऱ्यांना लोखंडी तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार

0

tar compound yojana maharashtra : शेतामध्ये काही दिवसांत वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. या वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. शेतकरी पिकांचे राखण जेवढे करता येईल करतो. मात्र, तरीही थोड्याच वेळात वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात.

 

tar compound yojana maharashtra अनेकदा पिकात घुसून रोही, हरिण, रानडुक्कर व माकड हे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. रोही वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांना चक्क त्रासून ठेवले. शेतकऱ्यांना काय करावं समजू नाही राहिले. पिकांचे नुकसान होऊ नये अनेक शेतकरी रात्रीचा दिवस करतात. तरी देखील अचानक शेतकरी हजर नसता वेळी पिकांचे नुकसान वन्यप्राणी करतात.

 

tar kumpan yojana maharashtra 2023 शेती पिकांचे नुकसान तर होतेच, त्यासोबतच शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचाही धोका असतो. वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी 4 ऑगस्ट 2015 रोजी सरकारने एक खास योजना सुरु केली. चला तर या योजनेची माहिती जाणून घेऊ या..

नाबार्ड अंतर्गत गाय गोठा अनुदान येथे पहा 

शेती तार कुंपण योजना 

लोखंडी तार कुंपण योजनेचे फायदे

लोखंडी तार कुंपणेमुळे वन्यप्राणी शेतीपिकांचे नुकसान करु शकणार नाहीत. 

या योजनेअंतर्गत तार कुंपणाच्या व्यतिरिक्त इतर कृषी उपकरणांवर देखील अनुदान दिले जाते. (Sheti Tar Kumpan Yojana)

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार

2) ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)

3) पत्त्याचा पुरावा

4) बँक पासबुक झेरॉक्स 

5) मोबाईल नंबर

6) जमिनीची कागदपत्रे (सातबारा व 8 अ)

7) जात प्रमाणपत्र

8) पासपोर्ट साईज फोटो

 

वन्यजीव परिक्षेत्रात येणाऱ्या गावात ही योजना राबविली जाते. 

सविस्तर शासन निर्णय येथे पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.