Take a fresh look at your lifestyle.

तेजस्विनी पंडितने आईला वाढदिवसानिमित्त दिलं खास सरप्राईज; पाहा काय दिलं गिफ्ट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – तेजस्विनी पंडित ही मराठीतील एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने वेगवेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तेजस्वीने चित्रपटांपासून ते वेब सीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत चाहत्याला वेळ लावलं आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यासोबतच ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभवदेखील शेअर करते. दरम्यान, तेजस्विनीने तिच्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव शेअर केला. आईला वाढदिवसानिमित्त दिलेल्या खास सरप्राईजची झलकही त्याने शेअर केली.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणामुळे विरोधक आक्रमक; सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

तेजस्विनी पंडितचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टकडे लक्ष लावून असतात. तेजस्विनीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. आजही अभिनेत्रीची एक खास पोस्ट चर्चेत आहे. पोस्ट वाचल्यानंतर सोशल मीडियावर तेजस्विनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेजस्विनीने आपल्या आईला वाढदिवसानिमित्त दिलेली भेट सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

पाहा काय दिलं गिफ्ट

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.