Vihir Motor Anudan Yojana | विहीर मोटार अनुदान योजना 2023, असा करा अर्ज

0

Vihir Motor Anudan: शेतीमध्ये पिक पिकवायची म्हटलं की, पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेतीला मजा देखील नाही, असं शेतकरी म्हणत असतात. पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत साठा असतो. सरकार विहीर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते. मात्र, आता सरकार सिंचन विहीर मोटार करिता अनुदान मिळत आहे.

 

अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना आपल्या विहिरीसाठी मोटार घेता येत नाही. percolation vihir motor scheme अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहिरीतील पाणी पिकांना पोहचावे, यासाठी राज्य सरकारकडून खास योजना राबवली जाते.

येथे करा ऑनलाईन अर्ज 

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर असेल त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. पिकांना पाणी देण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागतात. यासाठी राज्य सरकार विहिरीच्या मोटारसाठी अनुदान देत आहे.

 

विहिरीवरील सिंचन मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करून सरकारी अनुदानावर मोटर घेता येते. तुमच्या शेतात सिंचन विहीर असेल आणि पाणी उपसा करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार हवी असेल तर त्यासाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. चला तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घेऊ या..

येथे करा ऑनलाईन अर्ज 

Leave A Reply

Your email address will not be published.